ही बातमी शेअर करा:

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.डोंनगाव, मेहकर,

लोणार भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला पाण्याची नितांत गरज असताना पाऊस लांबल्याने पिकं करपू लागली आहेत. कृषी

विभागाने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.यावर्षी पेरणी उशिरा झाल्याने आधीच उत्पादन घटण्याची भीती

असताना आता पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. शासनाने तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी

अशी मागणी शेतकरी करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत