कॅटेगरी: राजकारण

INDIA आघाडी मोर्चा दिल्लीत आज महामोर्चा, 2 दिवस दारू दुकाने बंद

दिल्लीत आज INDIA आघाडीचा महामोर्चा, राहुल गांधींसह मोठे नेते सहभागी, कायदा सुव्यवस्थेसाठी 2 दिवस दारू दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय.

शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू; देऊळगाव राजा शहरात तणाव.

देऊळगाव राजा हत्या प्रकरणाने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. देऊळगाव राजा शहरामध्ये कवालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये किरकोळ भांडण सुरू झाले होते. या किरकोळ भांडणाचे रूपांतर सोमवारी रात्री मोठ्या संघर्षात झाले. मिळालेल्या माहितीनुसार,…

ठाकरे बंधू उद्या एकत्र! शिवतीर्थावर संयुक्त पत्रकार परिषद, मोठ्या मोर्चाची घोषणा होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे उद्या मंगळवारी एकत्र येणार आहेत. ठाकरे बंधू पत्रकार परिषद आज मुंबईत पार…