लेखक: BatmiKatta Team

यकृत निरोगी ठेवण्यासाठी 5 चमत्कारी फळं; फॅटी लिव्हरची समस्या होईल दूर!

यकृत निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी पपई, द्राक्षे, अंजीर, सफरचंद आणि केळी ही 5 फळे अत्यंत गुणकारी आहेत.

ST NCMC Card Update: महिलांसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत, QR पावतीवर 30 दिवस सवलतीचा प्रवास

ST Bus NCMC Card ची नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढली असून QR पावतीवर 30 दिवस प्रवास करता येणार - फोटो: Batmikatta News

अभिषेक शर्माचा धमाका, 38 चेंडूत 113 धावा; भारताने 13.2 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला लोळवले

अभिषेक शर्माने वेलिंग्टनच्या मैदानात 38 चेंडूत 113 धावांची वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. (Photo: Batmikatta News)

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3% वाढ, पगारात 540 ते 4500 रुपयांची बंपर वाढ

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, आता DA 63% झाला आहे.

दुबईमध्ये चक्क 24 कॅरेट सोन्याचा रस्ता! 2 महिन्यात खुला होणार, जगात पहिलाच असा Walkway

दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये बनत असलेला जगातील पहिला 24 कॅरेट सोन्याचा वॉकवे (प्रतिनिधीक फोटो)

सर्व 19 CET परीक्षा आता वर्षातून 2 वेळा होणार, 14 लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या नवा नियम

महाराष्ट्रात पुढील वर्षापासून सर्व 19 CET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा! 7500 कोटींचा पॅकेज जाहीर, 305 तालुके जाहीर

महाराष्ट्र सरकारने 7500 कोटींचा दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर केला, शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये थेट जमा होणार.