बुलढाण्यात पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंद
बुलढाणा: जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते, मात्र आजच्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. हवामान विभागाने पुढील…
