बुलढाणा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत, सोयाबीन पिकावर परिणाम
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.डोंनगाव, मेहकर, लोणार भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला पाण्याची नितांत गरज असताना पाऊस लांबल्याने पिकं करपू लागली…
