टॅग: Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींची आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात

नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या सन्मान निधीचे…