Maharashtra Court Strike: राज्यातील सर्व न्यायालय बंद होणार! समान काम समान वेतनासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी एकाच दिवशी सामूहिक रजेवर
५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व न्यायालये बंद! समान काम समान वेतनसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप, बुलढाणा सह राज्यभरात न्यायव्यवस्था ठप्प.
