Karj Mafi 3ri Yadi 2026
ही बातमी शेअर करा:

Karj Mafi 3ri Yadi 2026 ची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत Karj Mafi 3ri Yadi 2026 12 ऑक्टोबरला जाहीर केली आहे.

3री यादीत नाव कसे तपासायचे?

या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात थेट 3161 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही योजना आधीच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या जागी सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे. सरकारने यासाठी एकूण 36 हजार 585 कोटी रुपयांची तरतूद केली असून जवळपास 56 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी Karj Mafi 3ri Yadi 2026 चे फायदे

आतापर्यंत या योजनेच्या तीन टप्प्यात मिळून 15 लाख 85 हजार शेतकऱ्यांचे 13 हजार 276 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित फेडले आहे, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. सर्व बँकांनी कर्जाची माहिती MahaIT ने तयार केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन आपल्या जवळच्या बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपले नाव यादीत आहे का ते तपासावे.

सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेणे सोपे होणार असून शेतीसाठी मोठा आधार मिळणार आहे. यादीत नाव नसेल तर पुढील चौथ्या यादीत नाव येण्याची शक्यता आहे.

या तिसऱ्या यादी मध्ये नागपूर, अमरावती, पुणे आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या तिसऱ्या यादी मध्ये आले आहेत त्यांना बँकेकडून SMS येईल. जर नाव नसेल तर अजिबात काळजी करू नका, सरकार लवकरच चौथी यादी जाहीर करणार आहे. अधिक माहितीसाठी आपले सरकार केंद्रावर भेट द्या. ही योजना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करते.

शेतकऱ्यांनी अधिकृत यादी तपासण्यासाठी mahait.org या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तसेच यापूर्वी जाहीर झालेली दुष्काळ अनुदान यादी तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.